व.पुंच्या जन्मदिनी त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या कादंबरीवर 'श्री पार्टनर' च्या पूर्णत्वाच्या घोषणेवेळी ह्या चित्रपटाचे सहनिर्माते समृद्धी फिल्म्सचे बाबा काळे, पर्व क्रिएशन्सचे वीरेंद्र नेवरेकर, साचिन झोटिंग, कलाकार पद्मनाभ बिंड, श्वेता पगार, अनुपमा औटी, कार्यकारी निर्माता आशिष काळे, क्रिएटिव्ह निर्माता कीर्तीकुमार नाईक, संकलक योगेश गोगटे उपस्थित होते. 'श्री पार्टनर'चे संगीत निलेश मोहरीर यांनी दिले असून गीत अश्विनी शेंडे यांची आ़हेत. पार्श्वसंगीत निलेश डहाणूकर यांचे असून नृत्ये दिपाली विचारे तर छायाचित्रण संदीप धुमाळ यांनी केले आहे.
Tuesday, April 3, 2012
'श्री पार्टनर' या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण.
व.पुंच्या जन्मदिनी त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या कादंबरीवर 'श्री पार्टनर' च्या पूर्णत्वाच्या घोषणेवेळी ह्या चित्रपटाचे सहनिर्माते समृद्धी फिल्म्सचे बाबा काळे, पर्व क्रिएशन्सचे वीरेंद्र नेवरेकर, साचिन झोटिंग, कलाकार पद्मनाभ बिंड, श्वेता पगार, अनुपमा औटी, कार्यकारी निर्माता आशिष काळे, क्रिएटिव्ह निर्माता कीर्तीकुमार नाईक, संकलक योगेश गोगटे उपस्थित होते. 'श्री पार्टनर'चे संगीत निलेश मोहरीर यांनी दिले असून गीत अश्विनी शेंडे यांची आ़हेत. पार्श्वसंगीत निलेश डहाणूकर यांचे असून नृत्ये दिपाली विचारे तर छायाचित्रण संदीप धुमाळ यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment