सोनाली कुलकर्णी नाव जरा जास्त वेळा वापरल्याने तुम्ही पण गोंधळलात ना? पण आता हा गोंधळ संपणार आहे. कारण आता 'बकुळा नामदेव घोटाळे' फेम सोनाली कुलकर्णी आपलं नाव फक्त सोनाली लावणार आहे. एवढचं नाही तर ती म्हणे नावाचं स्पेलिंगसुद्धा SONALI च्या ऐवजी SONALEE करणार आहे. . . . असो.... तिचा महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'नटरंग' हा चित्रपट १ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. नवीन वर्षाची सुरुवात एवढी छान झाल्यावर वर्ष पण झक्कास असेल यात काही शंका नाही. पण नावातला हा बदल सुद्धा फायद्याचा ठरावा....
Monday, January 2, 2012
नावातले 'घोटाळे' बदलण्यासाठी सोनाली (SONALI) कुलकर्णी बनणार सोनाली (SONALEE).
सोनाली कुलकर्णी नाव जरा जास्त वेळा वापरल्याने तुम्ही पण गोंधळलात ना? पण आता हा गोंधळ संपणार आहे. कारण आता 'बकुळा नामदेव घोटाळे' फेम सोनाली कुलकर्णी आपलं नाव फक्त सोनाली लावणार आहे. एवढचं नाही तर ती म्हणे नावाचं स्पेलिंगसुद्धा SONALI च्या ऐवजी SONALEE करणार आहे. . . . असो.... तिचा महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'नटरंग' हा चित्रपट १ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. नवीन वर्षाची सुरुवात एवढी छान झाल्यावर वर्ष पण झक्कास असेल यात काही शंका नाही. पण नावातला हा बदल सुद्धा फायद्याचा ठरावा....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment