प्रसिद्ध कवी श्री. दिलीप पांढरपट्टे यांचे अनोखे व नाविन्यपूर्ण कल्पना मांडणारे लेखन आणि गझल गंधर्व सुधाकर कदम यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या या अल्बममध्ये वेगवेगळे मूड आणि शैली दर्शविणार्या ९ गझला आहेत.
या अल्बमबद्दल बोलताना सुरेश वाडकर म्हणतात "हा अल्बम म्हणजे अशी रेकॉर्ड आहे जिच्याशी सर्वजण स्वतःला जोडू शकतील आणि ती माझी खूप आवडती आहे. मला खात्री आहे की श्रोत्यांना हा अल्बम खूपच आवडेल."
No comments:
Post a Comment