अतिशय आधुनिक अशा व्हिएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करुन या चित्रपटाची निर्मिती झाली. चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद संजय पवार यांनी लिहीले असून दृश्य संजय तोडकर, साहस दृश्य - आनंदराज, नृत्य दिग्दर्शन -कलाधरन, छायांकन - गिरीश उदाळे यांनी केले आहे.
'समृद्ध जीवन' प्रस्तुत 'संभा . . आजचा छावा' चित्रपटात देवेंद्र सोबत दिपाली सय्यद, मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, कुलदीप पवार, अमधु कांबीकर, तेजश्री खेळे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
No comments:
Post a Comment