यावेळी मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना येणार्या विविध अडचणी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, थिएटर मालक, वितरक यांच्याकडून होणारे असहकार्य या विषयांवर चर्चा झाली.
या कार्यक्रमात निर्मात्यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे खालीलप्रमाणेः
नवोदितांना प्रशिक्षण, वितरणावर नियंत्रण, तंबूतले चित्रपट, जाहिरात व प्रमोशन, विषयांचे वेगळेपण, उत्पादनावर विश्वास हवा, चित्रपटाचे हक्क, थिएटरमालक, मराठीसाठी स्लॉट, संयुक्त प्रकल्प, यश आणि अपयश.
No comments:
Post a Comment