महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर तयार करण्यात आलेल्या चित्रपटातून 'म्हैस' ची वजाबाकी करण्यात आली आहे.
"प्रांजळ हेतूने हा चित्रपट तयार केला. पण काही लोकांनी पु.लं. च्या 'म्हैस' ह्या कथेबाबत काहूर पेटवल्यानं आज प्रदर्शित होणार्या 'गोळाबेरीज' या चित्रपटातून 'म्हैस' या कथेवर चित्रीत करण्यात आलेला भाग काढून टाकण्यात आला आहे. असे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment