नमिता वर्तक यांच्या 'फार्म फिल्म प्रॉडक्शन्स'ची निर्मिती असलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन लोकप्रिय आणि नावाजलेले दिग्दर्शक मंगेश कंथाळे यांनी केले आहे.
या मालिकेत स्मिता शेवाळे, अनुजा साठे आणि सौरभ गोखले यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. ही कथा ह्या तिघांभोवती, त्यांची गुंतागुंतीची नाती, त्यांच्या आयुष्यातील चढउतार यांच्याभोवती गुंफलेली आहे.
No comments:
Post a Comment