महेश मांजरेकर आणि अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाची पटकथा लिहीली आहे. अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, किशोर कदम, संतोष जुवेकर, कमलाकर सातपुते, मनवा नाईक, क्रांती रेडकर आणि महेश मांजरेकर यांच्या अभिनयाची भन्नाट जुगलबंदी या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
No comments:
Post a Comment