या चित्रपटात निलय गायकवाड, रोनक लांडगे, उन्मेश पाध्ये, सत्या यादव व तेजा जाधव यांच्यासह भाग्यश्री राणे, शिल्पा गोंजारे, रश्मी पांढरे अशा बर्याच कलाकारांचा आणि शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या चित्रपटाच छायांकन जितू आचरेकर आणि नृत्य दिग्दर्शन अनिल सुतार आणि संकलन संतोष गोठोस्कर यांच आहे.
Thursday, April 14, 2011
लेट्स गो बॅक (परत फिरा रे) १५ एप्रिलला प्रदर्शित होणार.
या चित्रपटात निलय गायकवाड, रोनक लांडगे, उन्मेश पाध्ये, सत्या यादव व तेजा जाधव यांच्यासह भाग्यश्री राणे, शिल्पा गोंजारे, रश्मी पांढरे अशा बर्याच कलाकारांचा आणि शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या चित्रपटाच छायांकन जितू आचरेकर आणि नृत्य दिग्दर्शन अनिल सुतार आणि संकलन संतोष गोठोस्कर यांच आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment