उन्हाळ्याच्या सुट्टीचे औचित्य साधून 'मी मराठी वाहिनीने' बाल दोस्तांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकाहून एक सरस असे बाल चित्रपट या महोत्सवात प्रसारीत करण्याचे ठरविले आहे. २५ एप्रिलपासून दररोज सकाळी १० वाजता 'मी मराठी वाहिनी'वरुन हे गाजलेले चित्रपट दाखविले जाणार आहेत. या चित्रपटांमध्ये सिंदबाद, अलिबाबा, सिंड्रेला अशा चित्रपटांचा समावेश आहे.
| २५ एप्रिल - सिंदबाद २६ एप्रिल - अलिबाबा २७ एप्रिल - मुलान २८ एप्रिल - ब्युटी अँड द बीस्ट २९ एप्रिल - द हन्चबॅक ऑफ नोट्ररी ३० एप्रिल - द पाईप पाइपर ऑफ हॅमलिन १ मे - द एम्परर्स न्यू क्लोदस २ मे - गोल्डीलॉक्स ३ मे - पस इन द बुट्स ४ मे - ऍना अँड द किंग ५ मे - थ्री लिटिल पिग्स ६ मे - द काऊंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो ७ मे - इस्टर इन द बनिलॅंड | ८ मे - प्रिन्स ऑफ नाईल -मोजेस ९ मे - पोकाहान्टोज १० मे - द न्यू ऍडव्हेंचर रॉबिनहुड ११ मे - डी ४ द ट्रोजन डॉग १२ मे - अनास्तासिया १३ मे - सिंड्रेला १४ मे - हॅन्सल अँड ग्रीटल १५ मे - द न्यू ऍडव्हेंचर ऑफ विल्यम टेल्स १६ मे - हर्क्युलस १७ मे - द लिटिल मरमेड १८ मे - फ्रँक आइंस्टाइन १९ मे - थंबेलिना |
No comments:
Post a Comment