'संहिता' चे कथा, पटकथा, संवादलेखन सुमित्रा भावे यांचे तर यातली गीतरचना सुनील सुकथनकर यांनी केलेली आहे. दिग्दर्शन सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचे आहे. छायाचित्रण संजय मेमाणे यांचे आहे तर संकलक नीरज वोरालिया आहेत. कला दिग्दर्शन संतोष शखद, वेशभूषा गीता गोडबोले आणि ध्वनिसंयोजन अनमोल भावे यांचे आहे. शैलेंद्र बर्वे यांच संगीत असून आरती अंकलीकर यांनी पार्श्वगायन केले आहे.
Thursday, April 14, 2011
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'संहिता' चित्रीकरण अंतिम टप्प्यात.
'संहिता' चे कथा, पटकथा, संवादलेखन सुमित्रा भावे यांचे तर यातली गीतरचना सुनील सुकथनकर यांनी केलेली आहे. दिग्दर्शन सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचे आहे. छायाचित्रण संजय मेमाणे यांचे आहे तर संकलक नीरज वोरालिया आहेत. कला दिग्दर्शन संतोष शखद, वेशभूषा गीता गोडबोले आणि ध्वनिसंयोजन अनमोल भावे यांचे आहे. शैलेंद्र बर्वे यांच संगीत असून आरती अंकलीकर यांनी पार्श्वगायन केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment