१८४ पाने मजकूर व शिवसेनेच्या व्यासपीठावर अमिताभ, कुलीच्या सेटवरचा अमिताभ, आजारपणातून बरा झाल्यावरचा अमिताभ अशा काही वेगळ्या आठ पानी छायाचित्रांचा समावेश आहे. यांचा सहभाग असणाऱ्या या पुस्तकाचे मूल्य दोनशे रुपये आहे. मराठी सिनेपत्रकारिता टेबलावरून प्रत्यक्ष 'स्पॉट'वर नेण्याचे सगळे श्रेय दिलीप ठाकूर यांना जाते. हेच त्यांचा पुस्तकांचे वेगळेपण आहे.
Tuesday, March 27, 2012
अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी दिलीप ठाकूर यांची अनोखी भेट.... 'अ...अमिताभचा!'
१८४ पाने मजकूर व शिवसेनेच्या व्यासपीठावर अमिताभ, कुलीच्या सेटवरचा अमिताभ, आजारपणातून बरा झाल्यावरचा अमिताभ अशा काही वेगळ्या आठ पानी छायाचित्रांचा समावेश आहे. यांचा सहभाग असणाऱ्या या पुस्तकाचे मूल्य दोनशे रुपये आहे. मराठी सिनेपत्रकारिता टेबलावरून प्रत्यक्ष 'स्पॉट'वर नेण्याचे सगळे श्रेय दिलीप ठाकूर यांना जाते. हेच त्यांचा पुस्तकांचे वेगळेपण आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment