दिग्दर्शक अमोल मुके यांचा हा पहिलाच चित्रपट असून त्याने या चित्रपटाद्वारे अनेक स्थानिक कलावंतांना कामाची संधी मिळवून दिली आहे. लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण सुरुवात होणार असून चित्रपटात संजय नार्वेकर, प्रतीक्षा जाधव, शितल पाठक,किशोर नांदलस्कर, मोनिका डबडे, यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.
Friday, March 16, 2012
तात्या विंचू लगे रहो.. मुहूर्त संपन्न
दिग्दर्शक अमोल मुके यांचा हा पहिलाच चित्रपट असून त्याने या चित्रपटाद्वारे अनेक स्थानिक कलावंतांना कामाची संधी मिळवून दिली आहे. लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण सुरुवात होणार असून चित्रपटात संजय नार्वेकर, प्रतीक्षा जाधव, शितल पाठक,किशोर नांदलस्कर, मोनिका डबडे, यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment