चित्रपट विभागात 'झेंडा या चित्रपटास आठ आणि 'लालबाग परळ' या चित्रपटास सात नामांकन आहेत.
नाटक विभागात 'नवा गडी.. नवं राज्य' आणि 'वा गुरु' या नाटकांमध्ये स्पर्धा आहे. टिव्हीतील कथा विभागामध्ये 'श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी', 'कस्तुरी' आणि 'झुंज' या तीन मालिकांमध्ये चुरस आहे. प्रायोगिक नाटक विभागात 'पुनश्च हनिमुन', 'रात्रंदिन आम्हा....!' आणि 'अनिकेत राशोमान' यांना नामांकने मिळाली आहेत.
चित्रपट विभाग.
सर्वोत्कृष्ट अभिनेता.
सुबोध भावे (रानभूल)
भरत जाधव (रिंगा रिंगा)
संतोष जुवेकर (झेंडा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
राजेश्वरी सचदेव (आरंभ)
मुक्ता बर्वे ( मुंबई पुणे मुंबई)
तेजस्विनी पंडित ( मी सिंधुताई सपकाळ)
नाटक विभाग
सर्वोत्कृष्ट अभिनेता.
दिलीप प्रभावळकर (वा गुरु)
उमेश कामत (नवा गडी.. नवं राज्य)
चिन्मय मांडलेकर (एक लफडं विसरता न येणारं)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
सुहास जोशी ( कथा)
आदिती सारंगधर (एक लफडं विसरता न येणारं)
प्रिया बापट (नवा गडी.. नवं राज्य)
टेलिव्हिजन विभाग
सर्वोत्कृष्ट अभिनेता.
सुबोध भावे (झुंज)
सिद्धार्थ चांदेकर (कशाला उद्याची बात)
अंगद म्हसकर (श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
रुपाली फोपसे (झुंज)
कादंबरी कदम (तुझविण सख्या रे)
तेजस्विनी पंडित (तुझं नि माझं घर श्रीमंताच)
No comments:
Post a Comment