चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद प्रदीप कबरे यांचे आहेत. या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांच्यासह डॉ. प्रमोज बेजकर आणि मिलिंद चोलकर यांनी गीतलेखन केले असून संगीतकार हरिशंकर यांनी संगीत दिले आहे. वैशाली सामंत, अवधूत गुप्ते आणि अभिजीत कोसंबी यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. समीर आठल्ये यांच छायाचित्रण असून फैजल इम्रान यांच संकलन आहे.
भरत जाधवसह प्राची शहा, प्रदीप कबरे, विजय चव्हाण, आशिष पवार, किरण, विभा बोके, सुहास भालेकर, रेखा बडे, तेजश्री आणि दिप्ती अहिर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
No comments:
Post a Comment