याचबरोबर आणखी एक नवी मालिका 'कालाय तस्मै नमः' 'ई टिव्ही मराठी' वर २१ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रसारीत होणार आहे.
या मालिकेत विक्रम गोखले विश्वंभर पंडित ही व्यक्तिरेखा साकारत असून मालिकेतल्या प्रमुख देशमुखांच्या भूमिकेत अरुण नलावडे आणि मानसी मागीकर आहेत, त्यांच्यासोबत सुलभा देशपांडे, अमित भानुशाली, रुचिता जाधव, शरयु जयवंत, नरेश बिडकर आणि मनोज कोल्हटकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
No comments:
Post a Comment