सौरभ वखारे सध्या आठवी मध्ये शिकत आहे. नाशिकमध्ये आयोजित निवड चाचणीत त्याची पुढच्या फेरीसाठी निवड झाली. या कार्यक्रमाच्या एका भागात डॉ. सलील कुलकर्णी स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. व तेव्हाच त्यांना सौरभचा आवाज त्यांना भावला होता.
'जन-गण-मन' या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित अभ्यंकर यांनी केलं असून नंदु माधव, मधुरा वेलणकर आणि संतोष जुवेकर यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात एकूण तीन गाणी आहेत. त्यापैकी एक सौरभने गायलं आहे.
No comments:
Post a Comment