दिग्दर्शक मच्छिंद्र मोरे यांनी आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या मागे राहिलेल्या कुटुंबाची व्यथा यात मांडली आहे. या चित्रपटाची कथा आणि गीतलेखन सुद्धा मच्छिंद्र मोरे यांनी केले आहे. या चित्रपटात नंदू माधव आणि तेजस्विनी पंडित यांच्या प्रमुख भूमिका असून सोबत नागेश भोसले, मिलिंद शिंदे, अजय जाधव, सतिश सलागर, अमीर तळवळकर, गौरव कांबळे व चार्वी संगखोळकर या चित्रपटात दिसणार आहेत.
Wednesday, February 16, 2011
'मुक्ती - द फायनल फ्रिडम' चित्रपटाचे चित्रिकरण सुरु.
दिग्दर्शक मच्छिंद्र मोरे यांनी आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या मागे राहिलेल्या कुटुंबाची व्यथा यात मांडली आहे. या चित्रपटाची कथा आणि गीतलेखन सुद्धा मच्छिंद्र मोरे यांनी केले आहे. या चित्रपटात नंदू माधव आणि तेजस्विनी पंडित यांच्या प्रमुख भूमिका असून सोबत नागेश भोसले, मिलिंद शिंदे, अजय जाधव, सतिश सलागर, अमीर तळवळकर, गौरव कांबळे व चार्वी संगखोळकर या चित्रपटात दिसणार आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment