चित्रपटाचे आकर्षण म्हणजे प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव भैरु पैलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. उत्तम कथाबीज, अनुभवी तंत्रज्ञ आणि कलाकारांच्या उत्स्फुर्त अभिनयांचा मिलाप असलेला 'भैरु पैलवान की जय हो!' हा कुस्तीपट ७० एम एम च्या पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी उत्कंठा वाढविणारा अनुभव ठरणार आहे. १५ ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर तसेच नाशिक, औरंगाबाद येथे प्रदर्शित होणारा हा चित्रपट १५ ऑक्टोबरला पुणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागात तर ५ नोव्हेंबरला मुंबईमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Saturday, October 9, 2010
लवकरच महाराष्ट्रात 'भैरु पैलवान की जय हो!'
चित्रपटाचे आकर्षण म्हणजे प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव भैरु पैलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. उत्तम कथाबीज, अनुभवी तंत्रज्ञ आणि कलाकारांच्या उत्स्फुर्त अभिनयांचा मिलाप असलेला 'भैरु पैलवान की जय हो!' हा कुस्तीपट ७० एम एम च्या पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी उत्कंठा वाढविणारा अनुभव ठरणार आहे. १५ ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर तसेच नाशिक, औरंगाबाद येथे प्रदर्शित होणारा हा चित्रपट १५ ऑक्टोबरला पुणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागात तर ५ नोव्हेंबरला मुंबईमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment