दसर्याचे निमित्त साधून 'दुभंग' या चित्रपटाचा मुहूर्त हिंदीतील सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी गायलेल्या शीर्षक गीताने करण्यात आला. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या या गीताला संगीतकार बापी-तुतूल यांनी संगीतबद्ध केले आहे. महेश कोठारे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
No comments:
Post a Comment