या चित्रपटात भार्गवी चिरमुले सोबत. प्रसाद ओक, राजेश शृंगारपुरे, निलम शिर्के, माधव अभ्यंकर, विद्या पटवर्धन, आनंद अभ्यंकर आदि कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात दिवंगत अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांनी ही विशेष भूमिका साकारली आहे.
Wednesday, October 20, 2010
'कस' २२ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला.
या चित्रपटात भार्गवी चिरमुले सोबत. प्रसाद ओक, राजेश शृंगारपुरे, निलम शिर्के, माधव अभ्यंकर, विद्या पटवर्धन, आनंद अभ्यंकर आदि कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात दिवंगत अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांनी ही विशेष भूमिका साकारली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment