चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते स्वतः ज्ञानेश वाकुडकर यांचे आहेत दिग्दर्शन सुद्धा त्यांचेच आहे.
चित्रपटात एकूण ६ गाणी आहेत ज्याला मिलिंद इंगळे यांचे संगीत लाभले आहे. मिलिंद शिंदे, मिलिंद इंगळे, नेहा राजपाल आणि नंदेश उमप यांनी गायली आहेत.
चित्रपटात मुख्य नायिका तेजा देवकर असून तिच्यासोबत राहूल लोहगावकर, मंगेश देसाई, विजय चव्हाण, चारुशीला वाच्छानी, सनी भूषण मुनगेकर, विजय पाटकर, किशोरी अंबिये असे कलाकार असणार आहेत.
No comments:
Post a Comment