Saturday, June 12, 2010

'अर्जुन' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात.

'विनर्स एन्टरटेन्मेंट' प्रस्तुत, शशिकांत खामकर निर्मित आणि शैलेश शंकर काळे दिग्दर्शित 'अर्जुन' या मराठी चित्रीकरण सुरु आहे.  प्रतिकूल परिस्थितीतून यशाचे शिखर गाठणार्‍या एका धडपडया व जिद्दी तरुणाची कथा व व्यथा 'अर्जुन' या चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन श्री. शैलेश शंकर काळे यांनी केले आहे तर चित्रपटाची कथा- पटकथा व संवादाची बाजू श्री सुमित बोनकर व श्री. राहुल यशोद यांनी सांभाळली आहे. कथानकाला साजेशी या चित्रपटाची गीते व संगीत सचिन मालप यांनी गीत व संगीताची जबाबदारी पेलली आहे.

No comments:

Post a Comment