आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटाची कथा अभिराम भडकमकर, पटकथा- संवाद अभिराम भडकमकर आणि आदित्य इंगळे यांचे आहेत. या संगीतप्रधान चित्रपटाचे गीतकार वैभव जोशी असून प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे.
या चित्रपटासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, शुभा जोशी, विभावरी जोशी, जसराज जोशी, पं. रघुनंदन पणशीकर, राजेश दातार, संदीप उबाळे, माधवी नानल, अमोल निसळ आणि स्वतः संगीतकार नरेंद्र भिडे यांनी पार्श्वगायन केले आहे.
या चित्रपटात सुबोध भावे, ज्योती चांदेकर, मधुरा वेलणकर- साटम, किशोर कदम, आनंद इंगळे, हृषिकेश जोशी, अभिराम भडकमकर, विजय केंकरे, वैभव तत्ववादी आणि अतिथी कलाकार सीमा देव यांच्या भूमिका आहेत.
No comments:
Post a Comment