Monday, October 1, 2012

झी नेटवर्क चे यशस्वी २० वर्ष पूर्ण




झी नेटवर्क ने २८ सप्टेंबर १९९२ ला झी टीव्ही ही, हिंदी जनरल एंटरटेनमेंट वाहिनी सुरु केली.

झी टीव्ही हि पहिली खाजगी हिंदी वाहिनी आहे व त्यानंतर अनेक खाजगी वाहिन्या झीने प्रथम सुरू केल्या आहेत.

No comments:

Post a Comment