Tuesday, October 9, 2012
Thursday, October 4, 2012
दुभंग चा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियर
पहा आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांची प्रेमकहाणी ‘दुभंग’ प्रथमच
झी मराठी वर

रविवार | ७ ऑक्टोबर | संध्या ७ वाजता

Wednesday, October 3, 2012
मिफ्ता अवॉर्ड्स रंगणार ४ ऑक्टोबरपासून सिंगापूर येथे
मराठी नाटक आणि सिनेमाला गौरवाचे स्थान प्राप्त करून देणारा आणि मराठीचा झेंडा डौलाने साता समुद्रापार फडकाविणारा “मराठी इंटरनॅशनल फिल्म अँन्ड थिएटर अवॉर्ड्स” अर्थातच मिफ्ता यंदा सिंगापूर येथे रंगणार आहे.
यंदा मिफ्ता चे हे तिसरे वर्ष असून दिनांक ४ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत हा सोहळा यंदा सिंगापूर येथील कलांग सभागृहामध्ये पार पडणार आहे .
यापूर्वी हा सोहळा दुबई ,लंडन येथे रंगला होता.
यावर्षी ट्रॅव्हल पार्टनर असलेल्या केसरी टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्स यांच्या सहयोगाने ही परदेशवारी घडणार आहे.
म्हैसकर मिफ्ता परिवार आणि केसरी टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्स च्या वीणा पाटील यांच्या टीमने हा सोहळा दिमाखदार होण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे.
या मिफ्ता अवॉर्ड्सची नामांकने ही जाहीर झाली असून सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी देऊळ ,काक्स्पर्श ,शाळा मध्ये चुरस पाहायला मिळणार असून नाटक विभागात अलिबाबा आणि चाळीशीतले चोर ,टॉम आणि जेरी ,लग्नबंबाळ यामध्ये चुरस रंगणार आहे.
रवी जाधव दिग्दर्शित बीपी अर्थात बालक पालक या आगामी सिनेमाच्या प्रिमीअर शो चे आयोजन यंदाच्या मिफ्ता मध्ये करण्यात आले असून
नुकत्याच या सिनेमाची साउथ एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (SAIFF) मध्ये निवड करण्यात आली आहे.
मिफ्ता संबंधित अधिक ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी खालील संकेत स्थळांवर भेट द्या
Website - http://www.miftaawards.com/
Facebook - http://www.facebook.com/ miftaawards?ref=ts
Twitter - https://twitter.com/ miftaawards
Youtube - http://www.youtube.com/ miftaawards
यंदा मिफ्ता चे हे तिसरे वर्ष असून दिनांक ४ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत हा सोहळा यंदा सिंगापूर येथील कलांग सभागृहामध्ये पार पडणार आहे .
यापूर्वी हा सोहळा दुबई ,लंडन येथे रंगला होता.
यावर्षी ट्रॅव्हल पार्टनर असलेल्या केसरी टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्स यांच्या सहयोगाने ही परदेशवारी घडणार आहे.
म्हैसकर मिफ्ता परिवार आणि केसरी टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्स च्या वीणा पाटील यांच्या टीमने हा सोहळा दिमाखदार होण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे.
या मिफ्ता अवॉर्ड्सची नामांकने ही जाहीर झाली असून सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी देऊळ ,काक्स्पर्श ,शाळा मध्ये चुरस पाहायला मिळणार असून नाटक विभागात अलिबाबा आणि चाळीशीतले चोर ,टॉम आणि जेरी ,लग्नबंबाळ यामध्ये चुरस रंगणार आहे.
रवी जाधव दिग्दर्शित बीपी अर्थात बालक पालक या आगामी सिनेमाच्या प्रिमीअर शो चे आयोजन यंदाच्या मिफ्ता मध्ये करण्यात आले असून
नुकत्याच या सिनेमाची साउथ एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (SAIFF) मध्ये निवड करण्यात आली आहे.
मिफ्ता संबंधित अधिक ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी खालील संकेत स्थळांवर भेट द्या
Facebook - http://www.facebook.com/
Twitter - https://twitter.com/
Youtube - http://www.youtube.com/
५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात 'साद'.
हेमंत दाभाडे निर्मित, दिग्दर्शित 'साद' या चित्रपटातून अनलेश देसाई आणि अवंतिका सालियन ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर झळकतेय. सोबत यतीन कार्येकर, अरुण नलावडे, इला भाटे, प्रसाद पंडित, रवी पटवर्धन, संजीवनी जाधव, भाग्यश्री राणे, विवेक पांडकर, यशवंत चोपडे, मयूर पवार, रेधी ही अनुभवी- नवोदित स्टार कास्ट या चित्रपटात एकत्र आली आहे. चित्रपटाचे एक आकर्षण म्हणजे यातील काही प्रसंगांचे चित्रीकरण मलेशियातील निसर्गरम्य परिसरात करण्यात आले आहे.
चित्रपटाची कथा आनंद म्हसवेकर यांनी लिहिली असून पटकथा आणि विस्तार अभिनेते दिपक देऊलकर आणि आरती देसाई यांनी केले आहे. संवाद दिपक देऊलकर आणि आनंद म्हसवेकर यांनी लिहिले आहेत. ५ ऑक्टोबरला 'साद' चित्रपटगृहात दाखल होत आहे.
पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीत संगीतकार सलील कुलकर्णीतकार सलील कुलकर्णी
ढोल ताशांचा आवाज ता-रा-रा गणपती आमचा नाचत आला पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीत संगीढोल ताशांचा आवाज ता-रा-रा गणपती आमचा नाचत आला पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीत संगीतकार सलील कुलकर्णीतकार सलील कुलकर्णी
http://www.facebook.com/AreAvaajKonacha

http://www.facebook.com/AreAvaajKonacha
Monday, October 1, 2012
झी नेटवर्क चे यशस्वी २० वर्ष पूर्ण
झी नेटवर्क
ने २८ सप्टेंबर १९९२ ला झी टीव्ही ही, हिंदी जनरल एंटरटेनमेंट वाहिनी सुरु केली.
झी टीव्ही हि
पहिली खाजगी हिंदी वाहिनी आहे व त्यानंतर अनेक खाजगी वाहिन्या झीने प्रथम सुरू
केल्या आहेत.
Subscribe to:
Comments (Atom)