Thursday, June 23, 2011

'हॅलो जयहिंद' चित्रपटाला ईलाय राजा यांच संगीत.

बॉलिवुड आणि टॉलिवुड यांच मराठी चित्रपट सृष्टीशी असलेलं नातं सर्व परिचित आहे.... अमिताभ बच्चन, सुनिधी चौहान, शान, कुणाल गांजावाला, अनुपम खेर, सीमा विश्वास, जॉनी लिवर असे बॉलिवुडचे काही निर्माते, गायक, अभिनेते मराठी मध्ये रमलेले दिसतात...

'पद्मभूषण पुरस्कार' आणि चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले संगीत क्षेत्रातील सैगनानी म्हणजेच संगीतातील ज्ञानी ईलाय राजा आता 'हॅलो जयहिंद' हा मराठी चित्रपट संगीतबद्ध करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती तृप्ती भोईर यांची असून दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांच आहे.

No comments:

Post a Comment