या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल सुर्वे यांनी केले आहे. श्रद्धा भणगे यांची कथा असून पटकथा व संवाद श्रीनिवास भणगे यांनी लिहीले आहेत. छायांकन समीर आठल्ये यांचे आहे. संजय नार्वेकर, मोहन जोशी, रमेश भाटकर, विजय चव्हाण, गणेश यादव, सुरेखा कुडची, सविता मालपेकर व संजय खापरे यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
Friday, November 26, 2010
अलका कुबल - आठल्ये यांची निर्मिती असलेला 'अग्निपरीक्षा' २६ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल सुर्वे यांनी केले आहे. श्रद्धा भणगे यांची कथा असून पटकथा व संवाद श्रीनिवास भणगे यांनी लिहीले आहेत. छायांकन समीर आठल्ये यांचे आहे. संजय नार्वेकर, मोहन जोशी, रमेश भाटकर, विजय चव्हाण, गणेश यादव, सुरेखा कुडची, सविता मालपेकर व संजय खापरे यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment